लस घेण्यासाठी वृद्धांची 8 किलोमीटर पायपीट | Senior citizens walk for 8 kms to get Covid-19 vaccine

2021-09-13 1

देशभरात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरु आहे.. अनेकांनी रुग्णालयात, लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली.. पण अनेकांना लस घेण्यासाठी मोठं परिश्रम घ्यावं लागतंय.. कोरोनाची लस घेण्यासाठी वृद्ध व्यक्तींना तब्बल आठ किलोमीटर पायी चालावं लागतंय, अशी परिस्थिती आहे.. उत्तराखंडमधील उत्तरकाशी भागातील सर बडीयार या ठिकाणी ही परिस्थिती आहे.. आठ गावातील रुग्णांना लस घेण्यासाठी कॅम्प लावण्यात आला होता.. या ठिकाणी वृद्धांना लस घेण्यासाठी खडतर रस्त्यातून ८ किलोमीटर प्रवास करावा लागतोय. आमच्यासाठी पूल, गाडीची कोणतीच सुविधा नाही. माझं वय ६० आहे. आम्ही कसं जायचं. या शब्दात एक वृद्ध महिलेने आपली व्यथा सांगितली...

#lokmat #Uttarakhand #Coronavaccine #Covid19 #uttarkashi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange